Is NGT’s Expert committee biased?

Is NGT’s Expert committee biased?

FACT-SHEET

All facts point to the malafide intention to malign The Art of Living – Is NGT’s Expert Committee Biased?

Bangalore, 17 August 2016:

The expert committee of the NGT is clearly biased. The points below illustrate their bias amply:

  1. A perfunctory inspection was carried out at the World Culture Festival ground before the event. After this they came up with a random figure of Rs 120 crore to be paid as compensation. Later, The Art of Living discovered a letter by the Chairman of the Expert Committee Mr Shashi Shekhar written to the NGT admitting that this was an “inadvertent mistake”. This is clear proof of their premeditated stand.

Having already made this mistake, it is very clear that they have now submitted a report only to justify the conclusions that they had reached earlier otherwise it will discredit. Therefore, knowing about their existing mistake and bias this committee was not the right one to investigate the matter and make a report. The tribunal should have appointed an independent committee of experts as we had asked to do this investigation. This report is absolutely baseless and has no credibility.  How can such a report be accepted?

  1. One of the expert committee members, Prof C R Babu has been canvassing the petitioner Manoj Mishra’s case before the media! He has given an interview to the media maligning The Art of Living and concluding that damage has been done by us even before doing any assessment. This clearly shows his bias.
  2. Yet another expert committee member of the NGT, Prof Brij Gopal has close connections with the petitioner, Manoj Mishra. He has since a last few years done joint investigations of another project with the petitioner, undertaken projects with him, travelled with him. These facts were not disclosed to us before.Proximity between NGT petitioner in the WCF case Manoj Misra & NGT principal committee member Prof. Brij Gopal, who is also part of the current damage assessing team:

         1. Joint Lecture: http://www.indiawaterportal.org/articles/living-rivers-dying-rivers-river-yamuna : Here Expert committee member Prof Brij Gopal and Manoj Mishra were speakers in 2013. Their association is an old one. Also, worthy to note that he says Yamuna is already dead in this report.

    1. Joint Visit to River Ken: https://sandrp.wordpress.com/2016/06/25/river-ken-as-i-saw-it/https://twitter.com/indian_rivers/status/746715942823075840They had a close rapport to visit river Ken together. 
    2. Joint Drafting of Delhi Declaration: http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Citizens-charter-votes-against-linking-rivers/articleshow/45784519.cms

    Together they have opposed the interlinking of the rivers.

The recent report shows no application of mind. There is no reasoning that support the conclusions they have seem to have come to. There is no analysis, no in-depth investigation nor any test reports to support these conclusions. Once again the conclusions of their report is merely the opinion of the expert committee. It does not depict the true state of the WCF ground. How can such a report with no scientific study or no credibility be entertained?

  1. The report is unscientific in its assessment. Any scientific assessment must have a quantifiable element to it. But after four months, the committee has only not been able to attach a single evaluation to quantify the so-called damage that they have reported. This raises serious questions about the committee’s credibility.
  2. The committee has classified the WCF ground as a “wetland”. However, the Wetland Atlas of Delhi released recently The 1986 survey of India map, or any other authentic government documentation does not show this land as a “wetland”. By labelling this as a wetland, the committee is manipulating it to bring it under the gamut of environmental clearance. The truth is this land has always been classified as a floodplain, a sandy floodplain.
  3. The entire talk about compaction is again totally a mindless one. As scientific evidence clearly states that the characteristic of a sandy soil or a riverbed soil is that it can never be compacted!
  4. It is absolute rubbish that we have flattened the land. If we have flattened the land, how come it has been depicted as flat land in 1985 .

Whatever has been stated by this expert committee holds no water. Considering these and more such facts, it is clear that the intent of the committee is to merely malign the name of The Art of Living.

The kind of evidence submitted by this committee amounts to nothing less than a scientific fraud.

So, what you think? Is NGT’s Expert Committee Biased?


Read in Marathi

हरित लवादाने नेमलेली समिती पक्षपाती, अशास्त्रीय आणि विश्वासार्ह नसलेली आहे

त्यांच्या अहवालातील सर्व मुद्दे आर्ट ऑफ लिव्हिंगची बदनामी करण्याच्या हेतूने मांडलेले दिसतात

बंगलोर १७ ऑगस्ट २०१६ :

हरित लवादाची समिती पक्षपाती आहे हे स्पष्ट आहे. खालील मुद्यांवरून त्यांचा पक्षपातीपणा व्यवस्थित स्पष्ट होतो.

 

. वर्ल्ड कल्चर फेस्टिव्हलच्या आधी घाई घाईने तेथील जागेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अंदाजानेच १२० कोटी रुपयांची रक्कम  भरपाई म्हणून द्यावी असे सांगण्यात आले. त्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगला तज्ञाच्या समितीचे अध्यक्ष असलेले शशी शेखर यांनी हरित लवादाला लिहिलेल्या एका  पत्राचा शोध लागला, ज्यात त्यांनी ,”ही  अनवधानाने झालेली चूक” असल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या अविचारीपणाचा हा स्पष्ट पुरावा आहे.

. आधी अशी अशी चूक केल्यामुळे हे अगदी  स्पष्ट आहे की आत्ता त्यांनी सादर केलेला अहवाल हा त्यांच्या आधीच्या निष्कर्षांचे समर्थन करणाराच असणार, अन्यथा त्यांची विश्वासार्हता जाईल. त्यांची ही  चूक आणि हा पक्षपात लक्षात आल्यामुळे हे लक्षात येते की या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी  ही  समिती योग्य नव्हती. आमच्या सूचनेनुसार  हरितलवादाने तज्ज्ञाची एक स्वतंत्र  समिती  नेमायला  हवी होती . हा अहवाल पूर्णपणे पक्षपाती आणि अविश्वसनीय असा आहे. असा अहवाल कसाकाय स्विकारता येईल ?

. या तज्ञांच्या समितीतील एक सदस्य प्रा. सी आर बाबू हे  अर्जदार मनोज मिश्रा यांच्या बद्दल प्रचार करत होते. त्यांनी माध्यमांना एक मुलाखत दिली ज्यात त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगवर आरोप केले आणि शेवटी आर्ट ऑफ लिव्हिंगने WCF च्या मैदानाचे  नुकसान केले आहे असे बिनबुडाचे विधान केले. यावरून त्यांचा पक्षपात स्पष्ट होतो.

. हरित लवादाच्या समितीचे आणखी एक सदस्य ब्रिज गोपाल यांचा अर्जदार मनोज मिश्रा यांच्यांशी जवळचा  संबंध आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी एकत्रपणे आणखी काही प्रकल्पात एकत्र तपास केला आहे. त्यांच्याबरोबर प्रकल्प हाती घेतले आहेत, तसेच एकत्र प्रवासही केला आहे. या गोष्टी याआधी आमच्यासमोर उघड केल्या नव्हत्या.  

या सर्व गोष्टींचा ताजा अहवाल तयार करताना विचार केलेला दिसत नाही. ते ज्या निष्कर्षाला आले आहेत त्याची योग्य कारणे दिलेली नाहीत. कोणतेही विश्लेषण केलेले नाही, खोलवर तपास केलेला नाही तसेच  या निष्कर्षांना पूरक असे तपासणी अहवाल जोडलेले नाहीत. त्यामुळे हे पुन्हा स्पष्ट होते की  अहवाल म्हणजे केवळ समितीच्या सदस्यांचे मत आहे.  WCF च्या मैदानाचे  वास्तव चित्र यातून दिसत नाही. कोणताही शास्त्रीय अभ्यास किंवा विश्वासार्हता नसले ला हा अहवाल कसा स्वीकारायचा?

हा अहवाल अशास्त्रीय तपासावर आधारित आहे. अहवालास शास्त्रीय आधार असणे आवश्यक आहे. परंतू गेल्या चार महिन्यात त्यांना तथाकथित नुकसान झाले आहे असे दर्शवणारे एकही शास्त्रीय आधार अहवालास जोडता आलेला नाही . यामुळे समितीच्या विश्वासार्हतेबद्दल गंभीर प्रश्न  निर्माण  होतो.

. समितीने  WCF च्या जागेला ‘पाणथळ जागा’ म्हटले आहे. परंतू नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दिल्लीच्या पाणथळ जागेच्या नकाशांच्या पुस्तकात, १९८६ सर्व्हे ऑफ इंडिया चा नकाशा किंवा शासनाच्या कोणत्याही अधिकृत कागद पत्रांमध्ये  ही जागा “पाणथळ जागा” म्हणून दाखवलेली नाही. या जागेस पाणथळ जागा असे संबोधून समिती पर्यावरण मंजुरी आवश्यक असल्याचा चुकीचा अर्थ लावत आहे. सत्य हे आहे की या जागेचे वर्गीकरण  नेहमीच सँडी  फ्लड प्लेन (वालुकामय पूर पठार) असे केले गेले आहे.

६. ही जागा ठोकून घट्ट केली असे म्हणणे हेही पूर्णपणे अविचारी वक्तव्य आहे. शास्त्रीय वास्तव हे आहे की या रेताड मातीच्या गुणधर्मानुसार ती कधीही ठोकून घट्ट करता येणार नाही !

७. ही जागा आम्ही सपाट करून घेतली हे म्हणणेही अगदी मूर्खपणाचे आहे. जर आम्ही ती सपाट केली असेल तर १९८५ मध्ये त्याची नोंद सपाट जागा म्हणून कशी झाली असेल ? तज्ञांच्या समितीतील सदस्यांनी जो काही दावा केला आहे त्यात काहीच अर्थ नाही. या आणि अशाच आणखी काही गोष्टी विचारात घेता असे दिसून येते की समितीचा हेतू केवळ आर्ट ऑफ लिव्हिंग ला बदनाम करणे हाच आहे. समितीने सादर केलेला पुरावा म्हणजे केवळ शास्त्रीय फसवणूक आहे.

 

P.S. So, what you think?

 Is NGT’s Expert Committee Biased?

Love,

Swami Santosh

This Post Has One Comment

  1. ह्या कार्यक्रमा मुळे आपल्या देशाच्या संस्कृतीसंस्कृतीचे दर्शन जगातील सर्वच देशांना झाले आहे.

Leave a Reply

Close Menu